होळी सेलिब्रेशन Photo's : रंगून रंगात साऱ्या, 'रंग' माझा वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 14:37 IST
1 / 10देशभरात होळीचा उत्साह दिसून येत आहे, होळीच्या रंगावर कोरोनाचं सावट असतानाही रंगात एकरुप झालेली तरुणाई पाहायला मिळत आहे. सर्व फोटो: सुशील कदम2 / 10होळीच्या शुभेच्छा देताना, कोरड्या रंगात रंगलेल्या तरुणाईच्या चेहऱ्यावर होळीचा उत्साह दिसून येतंय3 / 10होळीच्या शुभेच्छा देताना, कोरड्या रंगात रंगलेल्या तरुणाईच्या चेहऱ्यावर होळीचा उत्साह दिसून येतंय4 / 10होळीच्या शुभेच्छा देताना, कोरड्या रंगात रंगलेल्या तरुणाईच्या चेहऱ्यावर होळीचा उत्साह दिसून येतंय5 / 10आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत तरुणाईने रंगपंचमी साजरी केली, एकमेकांना रंगात रंगवताना 6 / 10हा फोटो पाहून तुम्ही म्हणाल ... हे तर सगळे जोकर7 / 10बुरा न मानो होली है, लाल-भगवा-हिरवा, निळा-हिरवा सगळे रंग आज एकरंग झाले आहेत. जणू दुनिया रंगीबेरंगी बनलीय8 / 10आपल्या मित्राला घेराव घालून रंगवताना मित्रमंडळी9 / 10अशी पाहिजे होळी, तोंड घुसळल सगळं रंगात. मुंबईतील दादरमधील हे छात्राचित्र आहेत. 10 / 10आपल्या मैत्रिणीला रंगात न्हावू घालताना, मित्रमंडळ. हे क्षण म्हणजे आनंदी आनंद गडे - सर्व फोटो: सुशील कदम