Independence Day: The illusion of the tricolor to the CSMT building!
Independence Day : सीएसएमटी इमारतीला तिरंग्याची रोषणाई! By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:06 PM1 / 4मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. 2 / 4मुंबईच्या वैभवात भर घालणारी ही वास्तू हजारो दिव्यांनी उजळून गेली. 3 / 4या वास्तूच्या नयनरम्य दृष्याला काही नागरिकांनी डोळ्यात साठवलं तर काहींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 4 / 4स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications