Join us

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 2:19 PM

1 / 6
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात 'शलोम' या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
2 / 6
या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
3 / 6
नेतान्याहू यांनी बॉलिवूडकरांसोबत सेल्फीही काढला.
4 / 6
'ट्विटरवर अमिताभ यांचे 3 कोटींहून अधिक फॉलोअर्स. मी निशब्द झालोय'', असे सांगत त्यांनी बिग बींचं कौतुक केले.
5 / 6
नेतान्याहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'प्यारे दोस्तो, नमस्कार' अशी केली तर शेवट 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल', असे म्हणत केली.
6 / 6
संपूर्ण जग बॉलिवूडचं चाहतं आहे. इस्त्रायलही बॉलिवूडचा चाहता आहे आणि मीदेखील तुमचा चाहता आहे - बेंजामिन नेतान्याहू
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूbollywoodबॉलीवूडAmitabh Bachchanअमिताभ बच्चनentertainmentकरमणूक