बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 23:25 IST
1 / 5कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रुडो यांच्या भारत दौऱ्याचीच चर्चा आहे.2 / 5परदेशातील राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी भारतात आल्यावर त्यांचं सर्वच स्तरांतून स्वागत केलं जातं. 3 / 5कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी मंगळवारी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये बॉलिवूड कलाकार जमा झाले होते.4 / 5किंग खाननं यावेळी ट्रुडोंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवाद साधला. 5 / 5विशेष म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची आमीर खाननंही भेट घेतली आहे.