Join us

Kala Ghoda 2020 : मुंबईतील काळाघोडा फेस्टिव्हलची सैर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 12:44 PM

1 / 11
नवे वर्ष सुरू झाले की कलाप्रेमींना वेध लागतात ते काळाघोडा फेस्टिव्हलचे. ( सर्व फोटो - सुशील कदम)
2 / 11
1 फेब्रुवारीपासून काळाघोडा फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.
3 / 11
10 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये विविध कलाकृती पाहायला रसिकांची गर्दी होत आहे.
4 / 11
चित्रपट, नाटक, नृत्य, साहित्य अशा विविध विषयांवर याठिकाणी चर्चासत्र होणार आहेत.
5 / 11
यंदा आदिवासींच्या कलाकृतींचा विशेष भाग येथे ठेवण्यात आला आहे.
6 / 11
या कलेच्या आविष्काराची सैर घडवली आहे लोकमतचे छायाचित्रकार सुशील कदम यांनी.
7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Mumbaiमुंबईartकला