कमला मिल अग्नितांडव: चार तासात होत्याचं नव्हतं झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 13:46 IST
1 / 4कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘वन अबव्ह’ या पबमध्ये आग लागली.2 / 4इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली.3 / 4या आगीत कमला मिल कम्पाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टो' जळून खाक झालं आहे.4 / 4या आगीत कमला मिल कम्पाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टो' जळून खाक झालं आहे.