Kareena Kapoor Khan stuns in a black saree at a film festival in Bengaluru
करीना कपूरचा खल्लास करणारा इंडियन लूक By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 2:51 PM1 / 6बॉलिवूडची बेबो करीना कपूरनं बंगळुरूतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीनानं काळा, गुलाबी व लाल या रंगांचे कॉम्बिनेशन असलेली साडी परिधान केली होती. 2 / 6या साडीमध्ये करीना अतिशय सुंदर दिसत होती. 3 / 6हॉट मॉम करीना कपूर आपल्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. 4 / 6काळा, गुलाबी, लाल रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या साडीवर करीनानं फुल स्लीव्सचे ब्लाऊज घातले होते. या इंडियन लूकमध्ये करीना मनमोहक दिसत होती. 5 / 6करीना कपूर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिचा प्रत्येक लूक हा युनिक असतो. 6 / 6ड्रेसिंग स्टाइलमध्ये करीनाच्या चाहत्या तिला कॉपी करताना अनेकदा पाहायला मिळतात. आणखी वाचा Subscribe to Notifications