know about Ambani family's daughter in law
जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या भावी सूनबाईबद्दल... By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 6:32 PM1 / 5मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा हीरा व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका हिच्यासोबत विवाह होणार असल्याची चर्चा आहे. 2 / 5श्लोका आणि आकाश दोघे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र होते. अंबानी आणि मेहता कुटुंबिय पूर्वीपासून परस्परांना ओळखतात. 3 / 5श्लोका ही रसेल मेहता यांची सर्वात छोटी मुलगी आहे.4 / 5रसेल मेहता हे रोसी ब्लू डायमंडचे कंपनीचे मालक आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगी न्यूयॉर्क आणि मुलगा हाँगकाँगमध्ये सेटल आहे. 5 / 5श्लोका सध्या रोसी ब्लू डायमंड कंपनीमध्ये संचालक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications