जाणून घ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी विमान निर्मिती प्रकल्पाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:25 IST
1 / 5आपल्या देशात स्वदेशी तंत्रज्ञानाने विमान निर्मितीचे स्वप्न पाहणऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. 2 / 5 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. 3 / 5विमान निर्मिती कारखान्यासाठी पालघर येथे १५७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.4 / 5विमाननिर्मितीचा देशातील पहिला कारखाना महाराष्ट्रात असणार आहे.5 / 5या विमान बांधणीच्या प्रकल्पातून सुमारे १० हजार जणांना रोजगार मिळेल.