Lalbaugcha Raja Pratham darshan Sohala
Lalbaugcha Raja 2019: लालबागचा राजाच्या दरबारात अवतरले अंतराळ By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 7:54 PM1 / 9मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या 'लालबागचा राजा'चा प्रथम मुखदर्शन सोहळा आज संपन्न झाला. 2 / 9भारताने चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-2 च्या पार्श्वभूमीवर लालबागच्या आराशीसाठी खास अंतराळाचा देखावा तयार करण्यात आला आहे. 3 / 9लालबागच्या राजाच्या यावर्षीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पा सिंहासनारुढ असला तरी मूर्तीच्या मागील प्रभावळ दाखवण्यात आलेली नाही. 4 / 9अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो. 5 / 9अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो. 6 / 9अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो. 7 / 9अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो. 8 / 9अंतराळात फिरणारे विविध ग्रह, तारे; पृथ्वीभोवती सोडण्यात आलेले कृत्रिम उपग्रह, अंतराळ यान, तबकडी आणि अंतराळवीर यामुळे जणू अंतराळाची सफर केल्याचा भास होतो. 9 / 9लालबागच्या राजाची मूर्ती आणखी वाचा Subscribe to Notifications