Mahatma Phule Samata Parishad workers Help to flood victims of Sangli, Satara, Kolhapur
अंधेरीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:48 PM1 / 9कोल्हापूर, सांगली सातारा याठिकाणी आलेल्या पुरातून सावरण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. अंधेरीतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. 2 / 9अंधेरी पूर्व येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून ही मदत फेरी काढण्यात आली. यामध्ये समता परिषदेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते बबन मदने, दशरथ कुराडे यांच्या नेतृत्वात ही मदत फेरी काढण्यात आली. 3 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 4 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 5 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 6 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 7 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 8 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. 9 / 9यावेळी मंदिर परिसरात उपस्थित लोकांकडून तसेच लहानग्यांकडूनही पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications