Martial demonstrations performed by the Naval jawans
नौदलाच्या जवानांनी सादर केली चित्तथरारक प्रात्यक्षिके By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 9:05 PM1 / 7मुंबई : 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.2 / 7त्यानिमित्ताने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात नौदलाच्या जवानांनी बिटिंग द रिट्रिट कार्यक्रमाची रंगीत तालीम केली.3 / 7यावेळी नौदलाच्या जवानांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली. 4 / 7तसेच, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता. 5 / 7दरम्यान, 4 डिसेंबरला नौदल दिनाच्या निमित्ताने याठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 6 / 71971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे भारताला विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. या नौदलाच्या कामगिरीचे नाव होते ऑपरेशन ट्रायडण्ट. 7 / 7हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर म्हणून नौदल दिन साजरा करण्यात येतो. (सर्व फोटो - सुशील कदम) आणखी वाचा Subscribe to Notifications