Meghalaya center for excellence of india and western Music Event in Mumbai
मुंबईने अनुभवला मेघालयातील आदिवासी प्रतिभेचा अविष्कार By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 4:50 PM1 / 5नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मेघालयातल्या विद्यार्थ्यांनी भारतीय क्लासिकल ते सुफी व अल्टरनेटिव्ह रॉक अशा विविध संगीत प्रकारांचा मिलाफ करून सादर केलेला कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.2 / 5सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिक या भारतातील एका प्रमुख म्युझिक इन्स्टिट्यूटमधील विविध वंशांचे आदिवासी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.3 / 5मेघालयामध्ये संगीत हा केवळ छंद नसून, जीवनाचा व संगोपनाचा अविभाज्य भाग आहे. तरुण संगीतप्रेमींना पाठबळ देण्याच्या हेतूने सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिकची स्थापना करण्यात आली आहे.4 / 5या कार्यक्रमाला लोकप्रिय गायक शान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.5 / 5ही संस्था मेघालयातल्या डोंगरकपारीत राहणाऱ्या अतिशय प्रतिभावान संगीतप्रेमींना जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण देते. आणखी वाचा Subscribe to Notifications