By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 14:04 IST
1 / 7एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेच्या निषेधार्थ व रेल्वे प्रवाशांना मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी मनसेचा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा 2 / 7पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा3 / 7मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत संताप मोर्चाचे आयोजन4 / 7पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसे मोर्चावर ठाम5 / 7ट्रकवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण6 / 7लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची संदीप देशपांडे यांची टीका7 / 7लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची संदीप देशपांडे यांची टीका