Mock drill taken by Central Railway, Administration ready to thwart inappropriate types
मध्य रेल्वेनं घेतलं मॉक ड्रिल, अनुचित प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रशासन सज्ज By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 8:06 PM1 / 7मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं अपघात झाल्यास आपत्कालीन यंत्रणा किती वेळात घटनास्थळी पोहोचू शकते, याचा आढावा घेण्यासाठी आज मॉक ड्रिल घेण्यात आला.(सर्व छायाचित्र- सुशील कदम)2 / 7दादर सेंट्रल रेल्वेचे 7 व 8 नंबरवर हे मॉक ड्रील घेण्यात आलं आहे. यावेळी अँब्युलन्समधून जखमी प्रवाशाला घेऊन जात असल्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. 3 / 7यादरम्यान ठेवण्यात आलेले स्फोटक श्वान पथकाने शोधून काढले. त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल टीमने स्फोटक निकामी करीत मॉक ड्रील यशस्वी केली. 4 / 7दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागानंही आपण किती सज्ज आहोत हे दाखवलं आहे. 5 / 7एनडीआरएफच्या टीमसह आरपीएफ आणि जीआरपी यांनी संयुक्तरीत्या हे मॉकड्रील केले आहे.6 / 7प्रत्येक अनुचित प्रकाराला हाणून पाडण्यासाठी पूर्णत: सज्ज असल्याचंही रेल्वे प्रशासनानं दाखवून दिलं आहे. 7 / 7एनडीआरएफच्या टीमसह आरपीएफ आणि जीआरपी यांनी संयुक्तरीत्या हे मॉकड्रील केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications