Mukesh Ambani, Wife Nita Serve Food To 2,000 Kids Ahead Of Son's Wedding
मुलाच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून 'अन्न सेवा' By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 10:01 PM1 / 6मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. 2 / 6आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लग्नाआधी अंबानी आणि मेहता कुटुंबियांनी मिळून अन्न सेवा करण्यास सुरुवात केली आहे.3 / 6मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सहा- सात दिवस हा 'अन्न सेवा कार्यक्रम' असणार आहे. 4 / 6जियो वर्ल्ड सेंटरमध्ये जवळपास दोन हजार मुलांना यावेळी जेवण वाढण्यात आले. तसेच, या लहान मुलांसाठी म्युझिकल फाऊंडेशन शोदेखील आयोजित करण्यात आला होता.5 / 6विशेष म्हणजे, या मुलांना अंबानी कुटुंबाने स्वत: जेवण वाढलं. मुलगी इशा अंबानीच्या लग्नावेळीही अंबानी कुटुंबाने अशाच प्रकारे अन्न सेवा केली होती. 6 / 6अंबानीच्या लग्नावेळीही राजस्थानातील उदयपूर येथे 5100 लोकांच्या जेवण्याची सोय करण्यात आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications