Join us

लेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 5:17 PM

1 / 7
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी 12 डिसेंबर रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.
2 / 7
मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान म्हणजेच ईशा अंबानीचं माहेर असलेल्या अँटेलियामध्ये लगीनघाई सुरू आहे.
3 / 7
देशातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी एक असलेलं अँटेलियाही एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आलं आहे.
4 / 7
27 माळ्यांच्या या घराचे मुख्य प्रवेशद्वार लाल रंगाच्या गुलाबांच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. एवढचं नाही तर गोल्डन कलरची रॅपिंगही करण्यात आली आहे.
5 / 7
फक्त फुलचं नाही तर ईशाच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी अंबानीच्या घराला रोषणाई करण्यात आली आहे.
6 / 7
ईशाच्या पाठवणीसाठी अंबानींचं अँटेलिया सज्ज झालं आहे.
7 / 7
ईशाच्या पाठवणीसाठी अंबानींचं अँटेलिया सज्ज झालं आहे.
टॅग्स :Isha Ambani Weddingईशा अंबानी आणि आनंद पिरामलMukesh Ambaniमुकेश अंबानीIsha Ambaniईशा अंबानी