Mumbai to get 15000-sq-ft museum in bunker found under Raj Bhavan
असे आहे राजभवनातील 'बंकर संग्रहालय', पाहता येईल दुर्मीळ ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 1:19 PM1 / 13राजभवनातील 15 हजार चौरस फूट विस्तीर्ण ब्रिटिशकालीन बंकरचे रुपांतर 'भूमिगत संग्रहालयात' करण्यात आले आहे. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)2 / 13राजभवनाच्या इतिहासासोबतच राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहासही या संग्रहालयात मांडण्यात आला आहे. 3 / 13या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष, 20 फूट उंच प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रशस्त मार्ग आहे. 4 / 13'व्हर्च्युअल रिअॅलिटी' दाखविणारे दालनही तयार केले आहे. 5 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 6 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 7 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 8 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 9 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 10 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 11 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 12 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. 13 / 13तोफ चालविण्याचा आभासी अनुभवही येथे घेता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications