mumbai youth celebration holi
रंग उडवू चला गड्यांनो रंग उडवू चला, होळीला रंगांची उधळण By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 4:17 PM1 / 7दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते, पण रंगपंचमी साजरा करण्याचा ट्रेंड काही वर्षात हळूहळू बदलायला लागला आहे.(सर्व छायाचित्रः सुशील कदम)2 / 7रंगपंचमीऐवजी धुलीवंदन साजरा करण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला आहे. 3 / 7 या होळीला रंगांमध्ये न्हाऊन निघालेल्या तरुणाईलाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आलेला नाही. 4 / 7रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे, झिंग झिंग झिंगाट, अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईनं ठेका धरला. 5 / 7तिरंग्याच्या रंगात तरुण-तरुणींनी न्हाऊन निघत सेलिब्रेशन केलं. 6 / 7 रंगपंचमीनिमित्त तरुणाई रंगांमध्ये रंगलेली होती, तसेच अनेक तरुण ट्रिपल सीट रस्त्यावरून बाईकवरून जात होते. 7 / 7रंगपंचमीसाठी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता, त्यावेळी पोलीस ड्रंक अँड ड्राइव्हची तपासणी करताना पाहायला मिळत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications