Naman Natwara ...
मुंबईत सादर झाला दशावताराचा प्रयोग! By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 2:40 PM1 / 5दशावतराच्या नाटकांनी एकेकाळी रंगभूमी गाजवली होती. तळकोकणासह महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून दशावतार सादर करणं तसंच पौराणिक कथांवर आधारित नाटकं सादर करणं हे या संचाचं काम. (छाया- दत्ता खेडेकर)2 / 5काळाच्या ओघात दशावताराचे खेळ कमी होत गेले. त्यामध्ये काम करणारे लोकही हळूहळू कमी होत गेले. (छाया- दत्ता खेडेकर)3 / 5दशावतारात स्त्री पात्राचं कामही पुरूषच करत असत. या खेळांमध्ये राक्षस, गणपती, राम, सीता, रावण अशी वेगवेगळी पात्रं पौराणिक प्रसंग लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहतात. (छाया- दत्ता खेडेकर4 / 5वीर, करूणा, शृगांर. अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांतता असे काव्याचे नवरस हे लोक रंगमंचावर सादर करतात. (छाया- दत्ता खेडेकर)5 / 5अशाच एका संचाने मुंबईमध्ये दशावताराचे प्रयोग सादर केले. (छाया- दत्ता खेडेकर) आणखी वाचा Subscribe to Notifications