Join us

...अन् उलगडले चित्रपटसृष्टीचे विश्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:58 PM

1 / 19
मुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दिमाखात उद्घाटन झाले. या संग्रहालयाच्या निमित्ताने सिनेविश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 19
जर्मनीतील चित्रपट संग्रहालय जगात प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर भारतातही सुरू करावे, अशी योजना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी आखली होती.
3 / 19
त्यासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे काम करण्यात आले आहे.
4 / 19
कोलकात्याच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मुंबईतील फिल्म डिव्हिजनच्या आवारातील गुलशन महाल इमारतीची यासाठी निवड करण्यात आली.
5 / 19
मुंबईतील पेडर रोड परिसरात हे भव्य राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्यात आले आहे.
6 / 19
50 हजार चौरस फूट जागेवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा पहिला टप्पा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गुलशन महालमध्ये तयार केला आहे.
7 / 19
या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून भारतीय चित्रपटांचा शंभर वर्षांचा इतिहास उलगडला जाणार आहे.
8 / 19
हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्यासाठी 141 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
9 / 19
या संग्रहालयात भारतीय चित्रपटाशी संबंधित दृश्यं, शिल्प, ग्राफिक्स, भारतीय चित्रपटाविषयी किस्से आणि कथा यांचे सादरीकरण यांचा संग्रह आहे.
10 / 19
लुमियर ब्रदर्स, राजा हरिश्चंद्रापासून भारतीय चित्रपटसृष्टीने कसा आकार घेतला, याबाबत माहिती देण्यात आली आहे. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)
11 / 19

12 / 19

13 / 19

14 / 19

15 / 19

16 / 19

17 / 19

18 / 19

19 / 19

टॅग्स :Mumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड