Join us

निसर्गाचं बहरलेलं रुप...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 11:16 PM

1 / 7
मराठी नववर्षाची सुरूवात चैत्र महिन्याने होते. या दिवसांत सर्व झाडांना खास मोहोर येतो. इतर ११ महिन्यांच्या तुलनेत या दिवसांमध्ये निसर्गवैभव चांगलेच बहरलेले असते.(सौजन्य-छायाचित्रकार विशाल हळदे, आनंद मोरे, रोशन घाडगे आणि महेश मोरे)
2 / 7
इतर ११ महिन्यांच्या तुलनेत या दिवसांमध्ये निसर्गवैभव चांगलेच बहरलेले असते.
3 / 7
ऋतुराज वसंताचं आगमन झालं की अवघ्या सृष्टीला चैतन्याची पालवी फुटल्यासारखे बहारदार चित्र सर्वत्र दिसते.
4 / 7
झाडावेलींची कोवळी पालवी या दिवसांमध्ये बाळसं धरू लागते.
5 / 7
निसर्गाचा हा बहर प्रत्येकाला सुखावणारा असतो.
6 / 7
निसर्गाचे हे रूप पशुपक्ष्यांमध्येही वेगळे चैतन्य निर्माण करते.
7 / 7
पशुपक्ष्यांप्रमाणेच मानवी आयुष्यातही निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे
टॅग्स :Natureनिसर्ग