Navratri 2019 preparation for navratri festival in mumbai
नवरात्रौत्सवासाठी बाजारपेठा सजल्या! खरेदीसाठी नागरिकांची गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:30 PM1 / 8नवरात्रौत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. देवीच्या मूर्तींवरही कलाकार अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)2 / 8भुलेश्वर, धारावी, मालाड, दादर, कुंभारवाडा यासह उपनगरांतील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. 3 / 8घटस्थापनेसाठी घटांना रंग देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 4 / 8गरब्यासाठी आकर्षक रंगाचे घागरे, चनिया-चोली, केडिया धोती, इंडो वेस्टर्न जॅकेट्सची खरेदी करण्यासाठी तरुणाई गर्दी करत आहे. 5 / 8मुंबईकरांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 6 / 8पारंपरिक टिपऱ्यांसह बेरिंग टिपरी, घुंगरू टिपरी, स्टिल टिपऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. 7 / 8कवड्या व मणींचा वापर करून तयार केलेल्या हँडमेड दागिन्यांनी बाजारातील दागिन्यांची दुकाने फुलली आहेत. 8 / 8कवड्या व मणींचा वापर करून तयार केलेल्या हँडमेड दागिन्यांनी बाजारातील दागिन्यांची दुकाने फुलली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications