NDRF team prepare for rainy season in Mumbai
'मिशन मान्सून'... मुंबईच्या रक्षणासाठी एनडीआरएफ जवान सज्ज; बघा त्यांची तयारी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:03 PM1 / 6मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान आपातकालीन प्रसंग ओढावतात. कधी मिठीला पूर येतो, कधी दरड कोसळते तर कधी इमारतींची पडझड होते. अशा आपातकालीन प्रसंगादरम्यान मुंबईकर एकटवतात. (छाया- सुशील कदम)2 / 6महापालिका, अग्निशमन दल अशा घटनांदरम्यान सतर्क असते आणि त्यांचे कर्मचारी आपला जीव संकटात घातल मुंबईकरांची मदत करतात. (छाया- सुशील कदम)3 / 6अशाच काही आपातकालीन घटनांदरम्यान आणखी एक घटक मुंबईकरांच्या मदतीसाठी कायम सरसावलेला असतो. (छाया- सुशील कदम)4 / 6तो म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स). हे पथक कायमच सतर्क असते. (छाया- सुशील कदम)5 / 6पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पथक आणखी सतर्क होते. (छाया- सुशील कदम)6 / 6अशाच काहीशा जवानांच्या सरावाची, प्रशिक्षणाची टिपलेली ही छायाचित्रे. (छाया- सुशील कदम) आणखी वाचा Subscribe to Notifications