Join us

मुंबई काँग्रेसतर्फे “मूक प्रदर्शन” चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 10:16 PM

1 / 4
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसतर्फे शांततापूर्ण पद्धतीने “मूक प्रदर्शन” चे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले होते.
2 / 4
न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार कोण ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
3 / 4
उच्च पातळीवर हे संपूर्ण प्रकरण दडपण्यात येत आहे. तसे न होता या प्रकरणाचा उलगडा झालाच पाहिजे आणि संपूर्ण जनतेला हे कळालेच पाहिजे की त्यांची हत्या कोणी केली, असे संजय निरुपम म्हणाले.
4 / 4
न्यायमूर्ती बी एच लोया यांची हत्या कोणी केली ? हे सर्व जनतेला कळालेच पाहिजे. न्यायमूर्ती बी एच लोया यांच्यासारख्या व्यक्तीला या देशात न्याय मिळत नाही तर सामान्य जनतेला कसा काय न्याय मिळणार असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेस