Mumbai Photos

साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर? - Marathi News | South superstar Surya became a Mumbaikar, bought a house worth so many crores? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय. ...

दात काढून टाकणे हा उपाय नव्हे!, उपचारांबाबत आजही गैरसमज - Marathi News | Tooth extraction is not the solution!, Misconceptions still exist regarding treatment | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दात काढून टाकणे हा उपाय नव्हे!, उपचारांबाबत आजही गैरसमज

जे. जे. समूह रुग्णालयाच्या सर्व रुग्णालयात दंतरोग विभागात दोन महिन्यांत ३० हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ...

... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी? - Marathi News | ...only compensation is available; How is the process of pick insurance for farmer? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी?

राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. ...

इन्फ्ल्यूएंझा 'एच3एन2'ने वाढविली चिंता; याबाबत कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या... - Marathi News | Influenza 'H3N2' raises concerns; How to take care of this? Find out... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :इन्फ्ल्यूएंझा 'एच3एन2'ने वाढविली चिंता; याबाबत कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...

इन्फ्ल्यूएंझाबाबत रुग्ण सर्वेक्षण हे मुख्यत: लक्षणाधारीत आहे. ...

रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव - Marathi News | Actor Rajinikanth on 'Matoshree' after 13 years, Balasaheb is missing in the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री - Marathi News | GR when the old pension was stopped, who was the CM and Finance Minister jayant patil, Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. ...