Mumbai Photos

"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश - Marathi News | There is no compulsion of medicine from the "same" medical of hospital, instructions to put a big board on the patient by Medical commissioner | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्याच" मेडिकलमधून औषधाची सक्ती नाही, रुग्णालयात मोठा फलक लावण्याचे निर्देश

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव जगाने पाहिला, त्याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील दुसरी बाजुही समाजासमोर आली. डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली लूट, रुग्णांची आर्थिक लुबाडणूक याही गोष्टी मीडियातून, सोशल मीडियातून समोर आल्या. ...

Devendra Fadanvis: होय, हा महाराष्ट्र; समृद्धी महामार्गाचे फोटो शेअर करत फडणवीसांनी विचारला प्रश्न - Marathi News | Devendra Fadanvis: Yes, this Maharashtra; A question asked by Fadnavis from the photo of Samriddhi Highway | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :होय, हा महाराष्ट्र; समृद्धी महामार्गाचे फोटो शेअर करत फडणवीसांनी विचारला प्रश्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याल्या अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. ...

Shraddha Walker Murder Case: 'अगं कुठेयस?', श्रद्धासोबत ते शेवटचं बोलणं; मग आफताबलाही फोन केला, वडिलांनी सोडलं मौन! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Vikas Walker said that when Shraddha was spoken to on 2021, she told that she was in Bangalore. | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'अगं कुठेयस?', श्रद्धासोबत ते शेवटचं बोलणं; मग आफताबलाही फोन केला, वडिलांनी सोडलं मौन!

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भेट घेतली. ...

Live In Relationship Rules in India: लिव्ह इनमध्ये बिनदिक्कत शरीर संबंध ठेवता येतात? सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात... - Marathi News | Live In Relationship Rules in India: Can you have sex without problems in a live-in relationship? What Supreme Court Rules Say... | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :लिव्ह इनमध्ये बिनदिक्कत शरीर संबंध ठेवता येतात? सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात...

अनेकजण लिव्ह इनमध्ये राहतात, तो गुन्हा नाही; पण त्यांना अधिकारही माहित नसतात ...

मुंबईतून मरीन ड्राइव्ह होणार गायब...! आपली 'ही' शहरं गिळण्यासाठी सरसावतोय समुद्र - Marathi News | Marine Drive will disappear from Mumbai this Indian cities will go under the water by 2030 and 2050 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतून मरीन ड्राइव्ह होणार गायब...! आपली 'ही' शहरं गिळण्यासाठी सरसावतोय समुद्र

वर्ष 2050 पर्यंत या शहरांची स्थिती आणखीनच बिकट होईल. समुद्राच्या या वाढत्या पाणी पातळीचा मुंबईतील किमान 1000 इमारतींना फटका बसेल. ...