Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Marathi News
फ़ोटोफ्लिक
मुंबई
Mumbai Photos
मुंबई :
'लोकशाही अन् संविधानासाठी मी चालतोय'; आदित्य ठाकरेंची जादू की झप्पी
देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ...
मुंबई :
'गुरूतुल्य संजय राऊतांच्या येण्याने ताण कमी', सुषमा अंधारेंना मिळाली पोच
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामीनानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. ...
मुंबई :
'ही दोस्ती तुटायची नाय'; उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात, रश्मी वहिनींनी केलं औक्षण
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 10३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. ...
मुंबई :
राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss
राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...
मुंबई :
'यापुढे...'; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, कानउघडणी करुन थेट बजावले!
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटही अडचणीत आला आहे. ...
मुंबई :
'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराचा शड्डू
मुंबई भाजपच्यावतीने सातत्याने खासगी कंपन्यांकडून मनसेसोबतच्या युतीबाबत सर्वेक्षणे केली जात असल्याची माहिती समोर येत आहे ...
मुंबई :
ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा!
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. ...
क्राइम :
सायरस मिस्त्रींच्या कारपुढे आणखी एक कार होती...; डॉ. अनाहिता पंडोलेंच्या पतीचा मोठा खुलासा
Cyrus Mistry Car Accident mystery Solved: अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. ...
Previous Page
Next Page