Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Marathi News
फ़ोटोफ्लिक
मुंबई
Mumbai Photos
व्यापार :
परवडणारं घर घ्यायचंय? गेल्या दोन वर्षात बदललेली परिस्थिती पाहा अन् ठरवा!
कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर घरांच्या मागणीचा जोर धरु लागला आहे. त्यातही परडवणाऱ्या घरांची मागणी जोरदार आहे. ...
मुंबई :
गिरगाव चौपाटीचा व्ह्युईंग डेक, आता दर्शक गॅलरीतून पाहा 'क्वीन नेकलेस'
गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. ...
व्यापार :
आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक
Bank Opening Timing Change from 18 April: आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. ...
मुंबई :
Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. ...
मुंबई :
वसंत मोरेंनीच 'राज'भेटीतलं सत्य उलगडलं, स्पष्टच सांगितलं
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले. ...
क्राइम :
डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास
Adv. Gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आणि कोर्टात धाव घेतली. मराठा आरक्षणाला तगडं आव्हान गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड.जयश्री पाटील यांनी दिलं. (स्टोरी : अनिकेत पेंडसे) ...
मुंबई :
संजय राऊतांच्या फोटोवर खडसेंचं 'दम'दार गाणं, सोमय्यांनी कामच हाती घेतलं
संजय राऊत यांचा फोटो दाखविण्यात आला, त्यावेळी आ.. देखे जरा किसमे कितना है दम... जम के रखना कदम मेरे साथिया... हे गाणं खडसेंनी गायलं. विशेष म्हणजे त्यावेळीही किरीट सोमय्या गप्पच होते. ...
मुंबई :
'मॅरेज सर्टिफिकेट' कसं मिळवायचं? जाणून घ्या झटपट पद्धत अगदी सोप्या शब्दांत...
सरकारी कामकाजांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते. अनेक अडचणींमुळे अर्जदाराला विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करता येत नाही. (संपूर्ण माहिती- सचिन लुंगसे) ...
Previous Page
Next Page