Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Marathi News
फ़ोटोफ्लिक
मुंबई
Mumbai Photos
व्यापार :
रिलायन्सचे पेट्रोलपंप पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर; करोडो गुंतवणारे डीलर धास्तावले
Reliance Petrol Pump to Shut Down Again after 2008: रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सर्वात बलाढ्य उद्योजक मुकेश अंबानींची कंपनी घायाळ झाली. २००८ च्या पुनरावृत्तीची भीती. ...
मुंबई :
...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...
मुंबई :
'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे'
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ...
तंत्रज्ञान :
उकाडा वाढला! एसी घेताय? इन्व्हर्टर एसी आणि नॉन इन्व्हर्टर एसीमध्ये फरक काय? जाणून घ्या...
Inverter vs Non Inverter AC difference in Marathi: ...
मुंबई :
काम मोठंय पण आम्ही पूर्ण करणार, आयुक्त संजय पांडेंचा निर्धार
मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. ...
मुंबई :
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! राज्यभर धुळवड उत्साहात साजरी, पाहा 'कलरफुल' PHOTOS
कोरोनामुळे दोन वर्ष धुळवड साजरी करता आली नव्हती. परंतु या वेळी मुंबईत लोकांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. (सर्व छायाचित्र: दत्ता खेडेकर) ...
आरोग्य :
चेहरा, हात रंगला असेल; या 'पाच' हर्बल उपायांनी असा घालवा होळीचा रंग; फायदा होईल
Remove colors from Face, Skin Easy Ways: एव्हाना तुमची होळी, धुळवड खेळून झाली असेल, कोणाचा डोळ्यात, कानात रंग उडाला असेल. उष्णतेचे दिवस घामामुळे एकमेकांवर उडालेले रंग आता शरीरात देखील भिनले, मुरले असतील. आता तुमची खरी कसरत सुरु होणार आहे. ...
ऑटो :
होळी आहे! कार रंगली तरी चालेल, पण मूड खराब करू नका; आजच हे करा...
Holi 2023: Protect Car from colours आजच घरी गेल्या गेल्या या गोष्टी करा, म्हणजे उद्या तुम्हाला त्याचे टेन्शन येणार नाही. कारच्या रंगाचा बेरंग होणार नाही. जाणून घ्या काही टिप्स. ...
Previous Page
Next Page