Mumbai Photos

आज संपूर्ण जग रडतंय! लता मंगेशकरांच्या आठवणींचा संग्रह जपणाऱ्या चाहत्याला अश्रू अनावर - Marathi News | World is crying today Curator of Lata Mangeshkar museum for past 35 years mourns singers demise | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आज संपूर्ण जग रडतंय! लता मंगेशकरांच्या आठवणींचा संग्रह जपणाऱ्या चाहत्याला अश्रू अनावर

Lata Mangeshkar: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. लता दीदींच्या आठवणींचा संग्रह केलेल्या एका चाहत्यानंही आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

Lata Mangeshkar : लष्कराचं वाहन दाखल, अमिताभ, राज ठाकरेंसह दिग्गज पोहोचले 'प्रभू कुंज'वर - Marathi News | Lata Mangeshkar: Army vehicles arrive, veterans including Amitabh, Raj Thackeray reach 'Prabhu Kunj' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचं वाहन दाखल, अमिताभ, राज ठाकरेंसह दिग्गज पोहोचले 'प्रभू कुंज'वर

लष्कर, हवाई दल, नौदल आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रभू कुंजबाहेर संयुक्त संचलन केले जाईल. त्यानंतर पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. या निवास्थानाबाहेर चाहत्यांसह दिग्गजांनी मोठी गर्दी केली आहे. ...

Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो - Marathi News | Lata Mangeshkar : Lata Mangeshkar's 1.5 crore followers, but only 9 people want to follow on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींनाच करायच्या फॉलो

लता दिदी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी म्हणजेच जवळपास दीड कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. ...

शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा - Marathi News | Is Sheena Bora alive? CBI to reveal on Indrani Mukherjee's claim in 14 days | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा

Sheena Bora Case : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आला असून आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयाला उत्तर दाखल करण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागितला आहे. ...