Mumbai Photos

'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी - Marathi News | Air India The first building in the country, which had an 'escalator'; Purchased at 1600 crores | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. ...

दिवाळीत फटाका खरेदी-विक्री करताना काय काळजी घ्याल? - Marathi News | What care should be taken while buying and selling firecrackers during Diwali? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीत फटाका खरेदी-विक्री करताना काय काळजी घ्याल?

दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांना गमवावी लागतेय दृष्टी ...

गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय... - Marathi News | Even the government does not have the power to withdraw serious crimes; What are the perennial issues against the Maratha Reservation andolan, Manoj Jarange Patil by Gunratna Sadavarte? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गंभीर गुन्हे मागे घेण्याचे अधिकार सरकारलाही नाहीत; मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंचे मुद्दे काय...

सदावर्तेंनी २१६ पानांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. जातीय तेढ वाढवून राज्य अशांत करण्याचा प्रयत्न असून जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...

वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी - Marathi News | Strict security at Wankhede stedium; Offensive banners, flag posters are banned for india vs sri lanka odi match in front of maratha reservation agitation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी

भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे. ...

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | 8 important decisions of Maratha reservation sub-committee meeting, Says CM Eknath Shinde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...

गुजरातचा मुंबईला 'दे धक्का', शेकडो व्यापाऱ्यांचे सुरतला स्थलांतर; कारण काय..? - Marathi News | Surat Diamond Bourse Open: migration of hundreds of diamond traders to Surat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुजरातचा मुंबईला 'दे धक्का', शेकडो व्यापाऱ्यांचे सुरतला स्थलांतर; कारण काय..?

यामुळे महाराष्ट्र सरकारला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. ...

समृद्धी महामार्गावर RTO ला अशी ट्रक अडवता येते का?; अपघातानंतर अनेक प्रश्न - Marathi News | Can RTO stop such trucks on Samriddhi Highway?; Many questions after an accident | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गावर RTO ला अशी ट्रक अडवता येते का?; अपघातानंतर अनेक प्रश्न

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगातील ट्रक आडविणाऱ्या परिवहन विभागाच्या (आरटीओ) दोन अधिकाऱ्यांसह ट्रक चालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ...