९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 23:40 IST
1 / 5९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे. (सर्व छायाचित्रं- स्वप्नील साखरे)2 / 5या उद्घाटन सोहळ्यात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 3 / 5शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज ठाकरे, शरद पवार यांनीही सहभाग घेतला होता. 4 / 5बालरंगभूमीपासूनच नाटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत अनेक मान्यवरांनी मांडलं. 5 / 5९८व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं मुलांनी दहीहंडीचे थरही लावले होते.