JNU वरील हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने; तरुणांचा मोदी सरकारविरोधात आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:22 IST
1 / 5कोलकाता येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन करुन जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवला. 2 / 5जेएनयू विद्यापीठातील हल्ल्याप्रकरणी देशभरात विविध भागात आंदोलन करण्यात आलं, मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे सकाळपासून तरुणांनी एकत्र जमत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. 3 / 5जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळी तयार करत हल्ल्याचा निषेध नोंदवला. 4 / 5दिल्लीतील इंडिया गेटसमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टॉर्च रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. 5 / 5तामिळनाडू येथे कॅंडल मार्च काढत जेएनयूवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.