Rainy Picnic Points
पावसाळयातील पिकनिक पॉईंटस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 4:54 PM1 / 5पावसाळा सुरु झाला की अनेकांना पिकनिकचे वेध लागतात. पावसाळयात बहरलेला आल्हाददायक निसर्ग खुणावू लागतो. 2 / 5बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबईकरांना अत्यंत जवळचा पिकनिक स्पॉट आहे. 3 / 5माथेरान हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, पावसाळयात माथेरान फिरण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. 4 / 5ट्रेकिंगची आवड असणा-या अनेकांची पावले पावसाळयात लोहगडला वळतात.5 / 5तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर, कर्नाळा पक्षी अभयारण्य एक चांगले ठिकाण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications