By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 16:12 IST
1 / 5सोनम कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे2 / 5चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोनम कपूरने कुर्लामधील एका शाळेत मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटले3 / 5यावेळी सोनम कपूरसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आर बल्कीदेखील उपस्थित होते4 / 5'पॅडमॅन' चित्रपटात सोनम कपूरसोबत अक्षय कुमार आणि राधिका आपटे मुख्य भुमिकेत आहे5 / 5'पॅडमॅन' सिनेमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणा-या पॅडसंदर्भात जनजागृती करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे