sridevi death 54 dubai her personal moments daughters jhanvi khushi
श्रीदेवींचं मुलींसोबत होते मैत्रिणीसारखे नाते By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 3:17 PM1 / 8 बॉलिवूडमधील पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे शनिवारी (24 फेब्रुवारी) दुबईमध्ये निधन झाले. श्रीदेवी यांचे वयाच्या 54व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला. 2 / 8भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर, मुलगी खुशी व परिवारातील अन्य सदस्यांसोबत दुबईला गेल्या होत्या. लग्नसोहळ्यातील फोटोदेखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 3 / 8श्रीदेवींचे मुलगी जान्हवी आणि खुशीसोबत विशेष असे बॉडिंग होते.4 / 8श्रीदेवी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अधिकतर मुलींचेच फोटो पाहायला मिळतील. 5 / 8आपल्या मुलींच्या करिअरवरुन श्रीदेवी नेहमीच चिंतित असायच्या. 6 / 8श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी 'धडक' सिनेमाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला वहिला सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी प्रचंड उत्सुक होत्या. 7 / 8जान्हवीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं, यासाठी श्रीदेवी यांनी तिला प्रचंड प्रोत्साहन दिले होतं.8 / 8या मायलेकींमध्ये मैत्रिणीसारखेच नातं होते. आणखी वाचा Subscribe to Notifications