By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 23:08 IST
1 / 4मकर संक्रांतीनिमित्त मुंबईत रविवारी पतंगोत्सव उत्साहात साजरा झाला. (सर्व छायाचित्रे - सुशील कदम)2 / 4पतंगाला उंच भरारी मिळवून देण्यात गुंतलेले मुंबईकर.3 / 4वेगवेगळ्या आकार आणि प्रकारांच्य़ा पतंगांनी मुंबईचा आसमंत भरून गेला होता.4 / 4गिरगाव चौपाटीवरील पतंगोत्सवादरम्यानचे एक दृश्य.