There are no air-conditioned sleeper ST ...
विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं... By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 9:29 PM1 / 6राज्याची जीवनवाहिणी असलेली एसटी सध्या कात टाकत आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जानेवारी २०१८ रोजी आगामी वर्षात १ हजार विना वातानुकूलित शयनयान महामंडळात दाखल होतील, अशी घोषणा केली होती.2 / 6 या धर्तीवर पहिली प्रोटोटोईप शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहे3 / 6पुण्याच्या मध्यवर्ती कार्यशाळेत या बसची बांधणी करण्यात आली. २ बाय१ अशा स्वरुपात ३० आसनांची क्षमता या बस मध्ये आहे.4 / 6पुण्यातील सीआयआरटी संस्थेने मंजूरी दिल्यानंतर प्रवासी सेवेत या बस चालवण्यात येतील5 / 6सध्या रातराणीच्या ६०० बस राज्यात धावत आहेत.रातराणीच्या जागेवर नवीन एसटी धावणार आहे6 / 6 सध्या तरी रातराणीचेच तिकिट दर शयनयानसाठी आकारले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications