Today Superman will be seen in the present day
आज सुपरमूनचं होणार दर्शन By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 2:50 PM1 / 5नूतन वर्षारंभी १ जानेवारी रोजी सोमवारी रात्री सर्वांना ‘सुपरमून’चे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली. (फोटो- अमोल मचाले)2 / 5सोमवारी (1 जानेवारी) सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर असतो. 3 / 5पौर्णिमेला जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशा वेळी चंद्रबिंब नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. 4 / 5सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे.5 / 5सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications