लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनं राबवला अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 23:16 IST
1 / 5 लालबागमधल्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टनंही असाच एक उपक्रम राबवला आहे. 2 / 5गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक पृथ्वीराज कांबळी, संचालक सागर कांबळी यांनी याचं आयोजन केलं होतं. 3 / 5या उपक्रमात जवळपास 8 मुलांनी भाग घेतला होता. मुलांनी छत्र्यांवर अॅक्रेलिक रंगाच्या साहाय्यानं मुंबईकरांच्या सुरक्षिततेसंदर्भात सूचना छापल्या आहेत. 4 / 5प्लॅस्टिक बंदी राबवली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याची भावनाही मुलांना छायाचित्रांच्या माध्यमातून मांडली आहे. 5 / 5प्लॅस्टिक बंदी राबवली असली तरी तिची अंमलबजावणी होत नसल्याची भावनाही मुलांना छायाचित्रांच्या माध्यमातून मांडली आहे.