1 / 6मुंबई : पश्चिम रेल्वेने डागडुजीखातर उन्हाळ्यात फलाटांवरील पत्रे काढले. त्या जागी नवे पत्रे बसविण्यात येणार होते. मात्र, मान्सून सुरू होऊनही फलाट झाकले न गेल्याने प्रवाशांना मुसळधार पावसाचा सामना करीत गाडी पकडावी लागत आहे. गर्दीच्या वेळेत पत्रे असलेल्या भागात गर्दी एकवटत असल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. मुंबईकरांचे हे हाल कॅमेऱ्यात कैद केले आहेत, ‘लोकमत’चे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी. (खार रेल्वे स्थानक)2 / 6दादर रेल्वे स्थानक3 / 6माहिम रेल्वे स्थानक4 / 6मरिन लाइन्स रेल्वे स्थानक5 / 6वांद्रे रेल्वे स्थानक6 / 6मालाड रेल्वे स्थानक