Waterlogged street at sion Circle after heavy rains in Mumbai
मुंबापुरीची तुंबापुरी By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 10:52 PM1 / 5शनिवारी दिवसभर मुंबईत पावसानं जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. (सर्व फोटो: सुशील कदम)2 / 5पाऊस सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात असे हाल झाल्यानं चार महिने काय त्रास सोसावा लागणार, असा प्रश्न आज बहुतांश मुंबईकरांना पडला. 3 / 5पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मात्र बच्चे कंपनीनं हा पाऊस चांगलाच एन्जॉय केला. 4 / 5मुंबापुरीची तुंबापुरी होणं कधी थांबणार, असा सवाल या पावसामुळे उपस्थित झाला.5 / 5अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे लोकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. आणखी वाचा Subscribe to Notifications