World Vadapav Day Mumbai Vada Pav Stalls You Should Put On Your Bucket List
World Vadapav Day : मुंबईतील 'या' प्रसिद्ध वडापावची चव नक्की चाखा By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 3:00 PM1 / 11वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा आणि खिशाला परवडणारा पदार्थ. विविध ठिकाणी वेगवेगळ्या चवीच्या वडापावचा आस्वाद घेता येतो. 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील 'हे' प्रसिद्ध वडापाव एकदा तरी नक्कीच खा. 2 / 11किर्ती कॉलेज वडापाव किंवा अशोक वडापाव, ठिकाण - किर्ती कॉलेजजवळ, प्रभादेवी, मुंबई - 4000283 / 11ग्रॅज्युएट वडापाव, ठिकाण - भायखळा (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर, मुंबई - 4000084 / 11आराम वडापाव, ठिकाण - सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर, मुंबई - 4000015 / 11आनंद वडापाव, ठिकाण - मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई - 4000566 / 11जम्बो किंग वडापाव, ठिकाणी - अनेक ठिकाणी जम्बो किंग वडापाव आहे. 7 / 11सम्राट वडापाव, ठिकाण - नेहरू रोड, पार्लेश्वर, विलेपार्ले, मुंबई - 4000578 / 11भाऊचा वडापाव, ठिकाण - भांडुप, मुलुंड आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर9 / 11मसाला वडापाव, ठिकाण - कालिदास नाट्यगृहाजवळ , मुलुंड10 / 11ठिकाणी - एमएम मिठाईवाला, मालाड (पश्चिम), मुंबई 40006411 / 11अन्नपुर्णा स्वीट्स आणि फरसाण, ठिकाण - वांद्रे (पश्चिम), मुंबई आणखी वाचा Subscribe to Notifications