Difference Between Junction, Terminus And Central
टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन म्हणजे काय रे भाऊ? By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 2:52 PM1 / 7रेल्वे स्टेशनवर अनेकदा टर्मिनस, सेंट्रल आणि जंक्शन असं लिहिलेलं असतं. यातील नेमका फरक जाणून घेऊया.2 / 7टर्मिनस म्हणजे पुढे रेल्वे ट्रॅक नाही. याचाच अर्थ ट्रेन ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार आहे. 3 / 7भारतात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनस असं लिहिलं आहे. 4 / 7सेंट्रल म्हणजे त्या शहरात एकापेक्षा अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत. 5 / 7सर्वात जुन्या रेल्वे स्टेशनवरही सेंट्रल असं लिहिलं जातं. 6 / 7जंक्शन म्हणजे त्या स्टेशनवर ट्रेनला येण्यासाठी एकापेक्षा जास्त मार्ग आहेत. 7 / 7एका मार्गाने आलेली ट्रेन दुसऱ्या मार्गाने जाऊ शकते त्याला जंक्शन असे म्हणतात. (एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications