mughal gardens open for public till march
भारतीय व परदेशी फुलांनी सजलेलं मुघल गार्डन! By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 3:06 PM1 / 5तुम्ही या महिनाभरात दिल्लीत जाणार असाल, तर राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी आहे.2 / 5पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील.3 / 5एकट्या गुलाबाच्याच तिथे १५0 हून अधिक जाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत. 4 / 5मुघल गार्डन आज, ६ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. 5 / 5दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि २ मार्च रोजी होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे. आणि हो, ते पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications