शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुंबई ते वाघा बॉर्डर-सायकलिंग फॉर पीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 4:25 PM

1 / 5
या प्रवासाची सुरूवात १०नोव्हेंबरपासून मुंबईतील ताज हॉटेल पासून करण्यात आली.
2 / 5
५ राज्यांतुन जाणारा हा प्रवास यांनी दर दिवशी सरासरी १०० किमी असा करत १६ दिवसात पूर्ण केला .
3 / 5
वैशिष्ट म्हणजे या प्रवासात जास्त सहभाग हा ५० हुन अधिक वयोगतातील व्यक्तिचा होता .
4 / 5
हे सर्व १५सायकल प्रेमी विविध ठिकाणाहुन खास या उपक्रमासाठी एकत्रित आले होते.
5 / 5
वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर साऱ्यांनी शांततेचा संदेश दिला.
टॅग्स :Wagha Borderवाघा बॉर्डरMumbaiमुंबई