November and December Best to travel to Jaipur in Rajasthan Best
राजस्थानातलं जयपूर फिरण्यासाठी नोव्हेंबर अन् डिसेंबर महिना बेस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 11:06 PM2018-11-17T23:06:34+5:302018-11-17T23:11:10+5:30Join usJoin usNext राजस्थानातलं 100 वर्षं जुनं असलेलं शहर जयपूर फिरण्यासाठी तुम्हाला दोन दिवसही अपुरे आहेत. जयपूरमध्ये भव्य इमारतीसह ऐतिहासिक किल्ले आहेत. जयपूरमधल्या संस्कृती आणि परंपरातही विविधता आढळून येते. विशेष म्हणजे जयपूरमध्ये शॉपिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे. तसेच जयपूरमध्ये तुम्हाला पुरातन वाडे आणि मंदिर पाहायला मिळतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जयपूरचं तापमान 15 ते 25 डिग्रीपर्यंत असतं. जयपूरमध्ये फिरण्यासाठी आमेर किल्ला, जयगड किल्ला, सिटी पॅलेस, हवा महल, नाहरगड किल्ला, अल्बर्ट हॉल, सिसोदिया राणी राजवाडा प्रसिद्ध आहेत. टॅग्स :राजस्थानRajasthan