November and December Best to travel to Jaipur in Rajasthan Best
राजस्थानातलं जयपूर फिरण्यासाठी नोव्हेंबर अन् डिसेंबर महिना बेस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 11:06 PM1 / 5राजस्थानातलं 100 वर्षं जुनं असलेलं शहर जयपूर फिरण्यासाठी तुम्हाला दोन दिवसही अपुरे आहेत. जयपूरमध्ये भव्य इमारतीसह ऐतिहासिक किल्ले आहेत. 2 / 5जयपूरमधल्या संस्कृती आणि परंपरातही विविधता आढळून येते. विशेष म्हणजे जयपूरमध्ये शॉपिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे. 3 / 5तसेच जयपूरमध्ये तुम्हाला पुरातन वाडे आणि मंदिर पाहायला मिळतात. 4 / 5 नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जयपूरचं तापमान 15 ते 25 डिग्रीपर्यंत असतं. 5 / 5जयपूरमध्ये फिरण्यासाठी आमेर किल्ला, जयगड किल्ला, सिटी पॅलेस, हवा महल, नाहरगड किल्ला, अल्बर्ट हॉल, सिसोदिया राणी राजवाडा प्रसिद्ध आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications