Shilong's cherry blossom festival attracts tourists
शिलाँगचा cherry blossom festival घालतोय पर्यटकांना भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 10:01 PM1 / 5भारतातल्या उत्तर-पूर्वेकडे असलेलं राज्य मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगमध्ये cherry blossom festival उत्साह शिगेला पोहोचला आहे. 2 / 5या मोसमात रस्त्येही फुलांनी आच्छादलेले असतात. रस्त्यांवर जागोजागी तुम्हाला फुलांची चादर पांघरलेली दिसते. 3 / 5नोव्हेंबरच्या महिन्यात इथं गुलाबी रंगांची फुलं फुलत असल्यानं मेघालय सरकार या दिवसांत cherry blossom festivalचं आयोजन करते. 4 / 514 ते 17 नोव्हेंबरपर्यंत cherry blossom festival सुरू असतो. 5 / 5गुलाबी रंगाच्या चेरी ब्लॉसमच्या फुलांमुळे शिलाँगलाही गुलाबी रंगानं शालू पांघरल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications